You are currently viewing NHM धुळे अंतर्गत 60,000 महीना पदांची भर्ती

NHM धुळे अंतर्गत 60,000 महीना पदांची भर्ती

  • Post category:Home

NHM धुळे अंतर्गत 60,000 महीना पदांची भर्ती – POST NAME Medical Officer राष्ट्रीय आरोग्य अभियान , धुळे COVID- 19 या साथरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पदधतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी थेट मुलाखत आयोजीत करण्यात येत आहे .अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय ७० वर्षापेक्षा कमी असावी तसेच इतर पदांच्या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांची सेवाप्रवेश व सेवासमात्पीची वयोमर्यादा ६५ वर्षे इतकी असुन , वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून प्राप्त केलेले शारीरीकदृष्टा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील .

पदभर्ती माहिती

Medical Officer MBBS

इच्छुक उमेदवारांची दि . २४/०१/२०२२ रोजी सकाळी वेळ ११.०० ते ०३ दरम्यान मुळ कागदपत्राची छाननी करुन तदनंतर उमेदवाराचे निवड करण्यासाठी समुपदेशन करण्यांत येईल . उमेदवाराची निवड त्यांच्या शैक्षणीक अर्हतेच्या गुणाकांनुसार करण्यांत येईल . त्यानुसार उपस्थिती दरम्यान सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज व जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे मुळ व झेरॉक्स कॉपी कागदपत्रा सह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धुळे येथे उपस्थित रहावे .

जाहीरात पहा

अधिकृत वेबसाइट