ZP Dhule bharti time table 2023 – जिल्हा परिषद भरती धुळे साठी विविध पदांची परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये पर्यवेक्षिका, कनिष्ट अभियंता स्थापत्य , औषधनिर्माण अधिकारी या पदांची परीक्षा १८ ते २३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान सुरु होत आहे. या साठी वेळापत्रक व प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक दिली आहे.
वेळापत्रक येथे पहा
