You are currently viewing धुळे जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

धुळे जिल्हा परिषद भरती वेळापत्रक

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यासाठी वेळापत्रक काही पदासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. जसे कि रिंगमन , स्टेनो , विस्तार अधिकारी कृषी व सांख्यकीय , आरोग्य पर्यवेक्षक , साह्यक, परीक्षा ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२३ मध्ये होणार आहेत. शिफ्ट नुसार व परीक्षा केंद्र माहिती या वेळापत्रक मध्ये माहिती दिली आहे पुढील प्रमाणे माहिती पाहू शकता.

जिल्हा परिषद धुळे वेळापत्रक पहा

click here
zp timetable pdf

zp timetable pdf