वैद्यकीय शिक्षण विभाग कंत्राटी भरती GR

dmer
dmer

DMER Recruitment 2023 – शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्ननित रुग्णालयातील गट क व ड ची पदे बाह्ययंत्रणा द्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेला / एजन्सीला मान्यता देण्याबाबत शासननिर्णय प्रसिद्ध झाला आहे. एकूण ५०५६ पदांची भरती केली जाणार आहे, ह्या भरती साठी कंपनी निवड आणि सर्व इतर नियम अट या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे पुढीलप्रमाणे.

शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे

click here
Download GR PDF
Download