jilha nyayalay bharti question paper

District court recruitment 2023 | जिल्हा न्यायालय भरती २०२३ | jilha nyayalay bharti 2023 | district court bharti 2023

महाराष्ट्र मधील सर्व district court मध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. सर्व जिल्हा न्यायालय मध्ये Stenographer, Junior clerk, Peon/hamal ( स्टेनोग्राफर, जुनिअर लिपिक, शिपाई/ हमाल ) या पदांची एकूण ५७९३ जागांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. या district court recruitment 2023 साठी तुम्हाला ४ डिसेंबर पासून १८ डिसेंबर २०२३ पर्यंत online प्रकारे अर्ज करता येणार आहेत. District court bharti jilha nyayalaya bharti online application link and other details are given below.

जिल्हा न्यायालय भरती २०२३

एकूण जागा – ५७९३

पदांची नावे – peon/hamal, clerk, stenographer

अर्ज फी – खुला प्रवर्ग १००० रु व राखीव प्रवर्ग – ९०० रु

अर्ज सुरुवात दिनांक – ४ डिसेंबर

अर्ज शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०२३

Online अर्ज व सविस्तर जाहिरात pdf पहा

    error: Content is protected !!
    Scroll to Top