You are currently viewing जिल्हा न्यायालय शिपाई हमाल प्रश्नपत्रिका | जिल्हा न्यायालय लिपिक प्रश्नपत्रिका २०२३
🏛️ Nandurbar District Court Recruitment 2023: Opportunity for Accountants! 📊

जिल्हा न्यायालय शिपाई हमाल प्रश्नपत्रिका | जिल्हा न्यायालय लिपिक प्रश्नपत्रिका २०२३

District court peon Question paper | jilha nyayalay shipai question paper download

जिल्हा न्यायालय शिपाई भरती २०२३ सराव प्रश्नपत्रिका – जिल्हा न्यायालय लिपिक प्रश्नपत्रिका – महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यामधील जिल्हा न्यायालय साठी पाच हजार पेक्षा जास्त जागांची हि मेगा भरती सुरु झाली आहे. यामध्ये जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल आणि स्टेनो व लिपिक हि पदे आहेत. यामध्ये शिपाई व लिपिक या पदांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा जिल्हा न्यायालय ची तयारी करण्यासाठी सराव प्रश्न पुढील प्रमाणे दिले आहेत. त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता हे सराव प्रश्न आहेत.

जिल्हा न्यायालय शिपाई प्रश्नपत्रिका

  1. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत?
    1. न्यायमूर्ती दीपक मिश्रा
    2. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 
    3. न्यायमूर्ती बेलमेश्वर 
    4. न्यायमूर्ती अजय खानविलकर 
  2. सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
    1. मुंबई 
    2. कोलकत्ता
    3. दिल्ली
    4. चंदीगड
  3. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे कितवे सरन्यायाधीश आहेत ?
    1. 50 वे
    2. 60 वे
    3. 40 वे
    4. 70 वे
  4. भारताचे ४९ वे सरन्यायाधीश हे कोण होते ?
    1. उदय उमेश ललित
  5. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून कधी निवड झाली ?
    1. मे २०१६
    2. जानेवरी २०१५
    3. ऑक्टोबर २०२२
    4. फेब्रुवारी २०२३
  1. भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण ?
    1. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड
    2. न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा
    3. न्यायमूर्ती शरद बोबडे
    4. न्यायमूर्ती रंजन गोगोई 
  2. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
    1.  पुणे
    2.  औरंगाबाद
    3.  नागपूर
    4.  पणजी 
  3. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली?
    1. राणी व्हिक्टोरिया
  4. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?
    1. १५ जानेवरी १८५६
    2. १४ ऑगस्ट १८६२
    3. १६ डिसेंबर १८९६
    4. २० जुलै १९०६
  5. भारतात आता किती उच्च न्यायालये आहेत?
    1. २५
    2. २४
    3. २३
    4. २०
  6. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे?
    1. पुणे 
    2. नागपूर
    3. मुंबई
    4. नवी मुंबई
  1. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण होते?
    1. सर मॅथ्यू रिचर्ड सॉस
  2. मुंबई उच्च न्यायालयचे सध्याचे  मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
    1. न्यायमूर्ति रमेश देवकीनंदन धानुका 
  3. मुंबई उच्च न्यायालय अधिकार क्षेत्र ?
    1. महाराष्ट्र , गोवा , दिव दमण,  दादरा नगर हावेली
  4. राज्यात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
    1. उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात.
  5. मुंबई उच्च न्यायालय मध्ये किती खंडपीठ आहेत?
  6. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे
    1.  कलकत्ता