वैद्यकीय शिक्षण विभाग अभ्यासक्रम २०२३; DMER exam syllabus – वैद्यकीय शिक्षण विभाग मध्ये मुंबई व पुणे या ठिकाणी विविध संवर्ग मधील गट क ची पदे भरली जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
DMER exam Post wise syllabus
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती २०२३ अर्ज करण्याची माहिती
वैदकीय शिक्षण विभाग मध्ये विविध पदे भरली जात आहेत ज्या मध्ये मुंबई वैदकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आरोग्य मानसिक केंद्र पुणे या ठिकाणी भरती केली जात आहे. या मध्ये पुढील पदांचा समावेश आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १० मे २०२३ पासून ते २५ मे २०२३ पर्यंत online स्वरुपात अर्ज करू शकतील www.med-edu.in/ या अधिकृत website वर. या भरती बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.