वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती 2023 चा अंतिम निकाल प्रसिद्ध झाला आहे, यामध्ये विविध संवर्गाची परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आली होती. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागामधील अंतिम निकाल व कागदपत्र पडताळणीबद्दल वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे ,सर्व माहिती अपडेट वेबसाईट Dmer website ला देण्यात आली आहे. पुढील लिंक वर तुम्ही कागदपत्र पडतांनी वेळापत्रक व अंतिम निकाल पाहू शकता.
निकाल येथे पहा
