You are currently viewing 10 वी पास वर परीक्षा न देता 12800 पदांची भरती; पोस्ट ऑफिस भरती- GDS India Post special Drive apply online
10 वी पास वर परीक्षा न देता 12800 पदांची भरती; पोस्ट ऑफिस भरती- GDS India Post special Drive apply online

10 वी पास वर परीक्षा न देता 12800 पदांची भरती; पोस्ट ऑफिस भरती- GDS India Post special Drive apply online

  • Post category:Home

10 वी पास वर परीक्षा न देता 12800 पदांची भरती; पोस्ट ऑफिस भरती- GDS India Post special Drive apply online – पात्र अर्जदारांकडून पोस्ट मधील ग्रामीण डाक सेवक पदभरती साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) शाखा पोस्ट ऑफिसेस (BOs) मध्ये 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक www.indiapostgdsonline.gov.in आहे. अर्ज सुरुवात २२ मे २०२३ पासून होईल.

अर्ज करण्यासाठी व जाहिरात pdf साठी येथे क्लिक करा !!