(GMC Nagpur) Government Medical College and Hospital Nagpur Recruitment 2024 for 680 Group-D Positions

GMC Nagpur recruitment Group D syllabus 2023

( GMC Nagpur Bharti 2023 syllabus) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२३– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये गट ड मधील विविध पद आहेत जसे की शिपाई, परिचर,आया, कक्षसेवक इत्यादी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत 680 पदांची ही मेगा भरती होत आहे. यासाठी तुमचे अर्ज 30 डिसेंबर 2023 पासून ते 20 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड पदांसाठी अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, त्याची माहिती पुढील प्रमाणे तुम्हाला पाहता येईल.

GMC Nagpur Bharti 2023 Online application form

Nagpur GMC recruitment syllabus 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर पदभरती 2023 साठी पुढील प्रमाणे परीक्षा स्वरूप असेल ज्यामध्ये तुमची परीक्षा एकूण २ तास चालेल. एकूण प्रश्न १०० असतील एकूण गुण 200 असतील. याच्यासाठी नकारात्मक गुणपद्धती नाही. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी 25 प्रश्न आणि 50 गुण असे स्वरूप असेल ही परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस टेस्ट असेल.

Exam pattern GMC Nagpur Bharti 2023GMC Nagpur Bharti 2023 Group D syllabus
Exam total duration 2 Hrs.
Total Questions100
Total Marks200
SubjectsEnglish, Marathi, General Knowledge, reasoning and mathematics
Exam typeCBT online
Negative markingNo

GMC Nagpur bharti Group D detailed syllabus

section 1 Marathi ( मराठी )

 • सर्वसामान्य शब्दसंग्रह
 • वाक्यरचना
 • व्याकरण
 • म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
 • उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी भाषा

 • Common Vocabulary
 • Sentence structure
 • Grammar
 • Use of Idioms and Phrases and their meaning
 • comprehension of passage

सामान्य ज्ञान

 • चालू घडामोडी महाराष्ट्रातील
 • नागरिकशास्त्र -भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन
 • इतिहास -महाराष्ट्राचा इतिहास
 • भूगोल- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी,हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
 • अर्थव्यवस्था-राष्ट्रीय उत्पन्न, शेती,उद्योग, व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मृदा आणि राजकोषीयनिती इत्यादी. तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी.
 • सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित

 • बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर वाचकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
 • अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी.
error: Content is protected !!
Scroll to Top