(GMC Nagpur) Government Medical College and Hospital Nagpur Recruitment 2024 for 680 Group-D Positions

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर पदभरती 2023- गट ड सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये दहावी पास वरती फक्त तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी अर्ज 30 डिसेंबर पासून ते 20 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला करायचे आहेत. गट ड संवर्गामध्ये पुढील प्रमाणे पदांचा समावेश होतो

 • प्रयोगशाळा परिचर
 • चपराशी
 • प्रयोगशाळा सेवक
 • चतुर्थ श्रेणी कर्मचारी
 • हमाल
 • कक्ष परिचर
 • ग्राउंड मन
 • गँगमन
 • प्राणी संग्रहालय परिचर
 • अंधार खोली परिचर
 • माळी
 • संग्रहालय परिचर
 • चौकीदार
 • शवविच्छेदन कक्ष परिचर
 • फरास
 • सहाय्यक स्वयंपाकी
 • टेबल परिचर
 • रुग्णपट वाहक
 • दूरध्वनी संदेश वाहक
 • सुरक्षा रक्षक पहारेकरी
 • शिपाई
 • औषध भंडार परिचर
 • स्वच्छक
 • स्टोर बॉय
 • सहाय्यक
 • कक्षसेवक
 • मजूर
 • टी बॉय
 • स्त्री परिचर
 • स्वच्छता हुकूमपाळ

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top