(GMC Nagpur) goverment medical college nagpur recuirtment 2023
GMC Nagpur has recently announced vacancies for Group D posts, comprising a total of 680 positions across various government medical colleges and hospitals. The job location is at GMC Nagpur (Government Medical College and Hospitals) in Nagpur. The online application process for GMC Nagpur Bharti 2023 will commence on December 30th and conclude on January 20th, 2024. Eligible candidates can apply online through the official GMC Nagpur recruitment board website.
Eligible and interested candidates are advised to regularly check our website for updates regarding the GMC Nagpur Bharti 2023. This includes information on the GMC Nagpur recruitment syllabus, total vacancies in GMC Nagpur Bharti, exam dates for GMC Nagpur Bharti, hall tickets for GMC Nagpur Bharti, and other essential updates related to GMC Nagpur Vacancy 2024.
GMC Nagpur bharti education qualification
शैक्षणिक पात्रता Nagpur GMC फक्त १० वी पास आहे. अर्ज सुरुवात ३० डिसेंबर २०२३ पासून होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवरी २०२४ आहे. या साठी खुल्या प्रवर्गाला १००० रु फी व राखीव प्रवर्ग ९०० रु आहे. gmc Nagpur recruitment 2023 साठी वय मर्यादा मध्ये खुला प्रवर्ग १८ ते ४० वर्ष व राखीव प्रवर्ग १८ ते ४५ वर्ष आहे.
GMC Nagpur bharti Group D syllabus
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती २०२३ साठी परीक्षा द्वारे निवड केली जाणार आहे. GMC Nagpur Recruitment 2023 exam pattern and syllabus ची माहिती जाहिरात मध्ये सविस्तर दिली आहे. साधारणता यामध्ये २ तास चा online पेपर असेल , या मध्ये मराठी , इंग्रजी, सामन्य ज्ञान , गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असेल. एकूण १०० प्रश्न व २०० गुणाची परीक्षा असेल या वरून निवड प्रकिया ठरवली जाईल.