सार्वजनिक आरोग्य विभाग भरती चा निकाल

Department Recruitment result

आरोग्य विभाग भरती 2021 मध्ये 28 फेब्रुवारी 2019 ला एक भरती झाली होती त्याच्या मध्ये आरोग्य विभागात संदर्भात जवळ 54 पदांच्या संवर्गाच्या अधिकारी परीक्षा घेण्यात आली होती

या परीक्षेमध्ये आरोग्य सेवक 40% आरोग्य सेविका 40% आरोग्य सेवक 50% आरोग्य सेविका 50% नोन पेसा पेसा बिगरआदिवासी नॉन पेसा त्याचबरोबर विद्यार्थी मिरवणूक फवारणी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हंगामी कर्मचारी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया झालेली होती तर आता सध्याच्या घडीला लाईव्ह त्यांच्या वेबसाईटवर ती म्हणजेच

महाआरोग्य हिची वेबसाइट आहेत या वेबसाईटवर ती आरोग्य विभाग 40% त्याचबरोबर आरोग्य भाग 50 टक्के पद्धतीचा जिल्ह्यानुसार या ठिकाणी निकाल जो आहे तो प्राप्त झालेला आहे

खाली दिलेले आहेत या लिंक वर जाऊन तुम्ही हा रिजल्ट विद्यार्थीमित्रांनो पाहू शकतात

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top