IDBI Recruitment 2023
Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2023, for 600 Assistant Manager Posts , IDBI bharti 2023 all details are given below please check.
IDBI बँकेत भरती
एकूण जागा – ६००
पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व बँकिंग अनुभव (वित्तीय सेवा,विमा क्षेत्र एकूण २ वर्ष )
वय मर्यादा – २१ ते ३० वर्ष ( शासकीय नियमानुसार सूट )
अर्ज फी – UR/OBC-1000 आणि SC/ST/PWD – 200
शेवटची तारीख – २८ feb २०२३