भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात भर्ती
Additional Directorate General, DGOL, & DGOL & SM, IHQ of MOD (Army), New Delhi. Recruitment
Total: 07 जागा
पदाचे नाव: MTS (सफाईवाला)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिने अनुभव प्रमाणपत्र
वयाची अट: 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, Integrated HQ MoD (Army) Camp, Rao Tula Ram Marg, New Delhi – 110010
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट