Indian AIR FORCE Group C Recruitment

भारतीय हवाई दलामध्ये Indian (Air force recruitment) विविध पदांची भरती होत आहे याच्या मध्ये लिपिक पाठवू नको पर्यंत पदा भरली जात आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता असेल अर्ज कसा करायचा त्याचबरोबर इतर सर्व माहिती दिलेली आहे त्यासाठी नक्की पीडीएफ फाईल आहे जाहिरातीची ते डाऊनलोड करा Air Force group c recruitment

सिव्हिलियन पदांच्या एकूण ८० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २९ नोव्हेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

महत्वाच्या जहिराती पहा

नवीन पदांची भरती येथे पहा

जहिराती पहा

अधिकृत संकेतस्थळ

error: Content is protected !!