jalsandharan adhikari syllabus जलसंधारण अधिकारी स्थापत्य अभ्यासक्रम– मृद व जलसंधारण अधिकारी गट व साठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्याप्रमाणे जलसंधारण अधिकारी गट ब साठी परीक्षा online होणार आहे त्यासाठी तांत्रिक प्रश्न व इतर विषयाचा अभ्यास पुढे आहे.
जलसंधारण अधिकारी स्थापत्य अभ्यासक्रम
मृद व जलसंधारण विभाग मधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य या पदासाठी अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे.
जलसंधारण अधिकारी स्थापत्य सविस्तर अभ्यासक्रम
- Section name Civil Engineering (Diploma Level). –
Building Construction & Materials, Applied Mechanics, Strength of materials. Theory of structures, Concrete Technology. Design of reinforced concrete and steel structures. Construction Planning and Management, Surveying. Estimating, Costing and valuation, Irrigation Engineering, Hydraulics, Geo-technical Engineering, Transportation & Highway Engineering. Environmental Engineering, Soil & water conservation structures and techniques. (Note: Syllabus Depth are Diploma in Civil Engineering Level.)
- Section name- General Knowledge
a) English Similar Word. Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure. Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
b) मराठी – समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
c) सामान्य ज्ञान चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतातील), इतिहास विशेषत: महाराष्ट्राचा भुगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राजव्यवस्था तसेच पर्यावरण.
d) बुध्दिमापन चाचणी (Reasoning Test) उमेदवार किती लवकर व अचुकपणे विचार करून शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न.