Jayawant Shikshan Prasarak Mandal Pune Bharti Bus Driver Bharti जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ कार्पोरेट ऑफिस : सावंत कॉर्नर , सर्व्हे नं . ८४ , ३ रा मजला , पुणे – मुंबई बायपास , कात्रज चौक , पुणे ४६ त्वरित बस ड्रायव्हर्स पाहिजेत आमच्या शिक्षण संस्थेस खालील शैक्षणिक संकुलासाठी बस ड्रायव्हर्स पाहीजेत . पात्रता (Education) उमेदवारास ३ ते ४ वर्षाचा अनुभव व बॅचबिल्ला असणे आवश्यक आहे . उमेदवार निर्व्यसनी व निरोगी असावा . – 1.जेएसपीएम चे हडपसर संकुल २ ९ जागा स.नं. ५८ , हांडेवाडी रोड , हडपसर , 2.पुणे जेएसपीएम चे वाघोली संकुल १५ जागा स.नं. ७२० / १ व २ , पुणे नगर रोड , वाघोली , पुणे ,जेएसपीएम चे ताथवडे संकुल ३५ जागा – स.नं. ८०/३ , पुणे मुंबई बायपास हायवे , ताथवडे , पुणे ३३.जेएसपीएम चे Narhe संकुल ३० जागा – स.नं. १२/२/२ व १२/१/२ , स्वामीनारायण मंदिरा जवळ , नन्हे , पुणे ४१. जेएसपीएम व एसबीइ आरसीटी चे बार्शी संकुल ०६ जागा – गट नं . १२४२ , ताडसौदणे रोड , लातूर कुडूवाडी बायपास , बार्शी , जि . सोलापूर.
उमेदवारांनी आपला बायोडेटा , पासपोर्ट साईज दोन फोटो , आधारकार्ड , पॅनकार्ड , रहिवाशी पुरावा , बॅचबिल्लाची कागदपत्रे इत्यादी घेवून समक्ष वरील त्या त्या संकुलात पत्त्यावर संबधित सकुल संचालकांना भेटावे .