जिल्हा परिषद भरती जळगाव २०२२
jilha parishad bharti 2022 jalgaon– जिल्हा परिषद nhm जळगाव आरोग्य विभाग मधील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहोरात प्रसिद्ध झाली आहे यामध्ये – Medical Officers, Staff Nurses, Counselors, Laboratory Technicians, Nutritionists या पदांची भरती केली जात आहे. this is information about nhm bharti for jalgaon jilha parishad arogya vibhag department. zilha parishad jalgaon bharti 2022 under nhm.
jilha parishad bharti 2022 रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी – आयुष यूजी, स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला), समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषणतज्ञ ……………………………………………………… एकूण रिक्त पदे: 145 पदे ……………………………………………………… पदस्थापना ठिकाण- जळगाव जिल्हा ……………………………………………………… फी: खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-. (फी DD द्वारे भरणे) ……………………………………………………… अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन,स्पीड पोस्टाने ……………………………………………………… शेवटची तारीख: 15 जुलै 2022 ……………………………………………………… भरलेला अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव जिल्हा ……………………………………………………… Official Website– https://jalgaon.gov.in ……………………………………………………… शैक्षणिक पात्रता– Medical Officer: BAMS Staff Nurse: GNM/BSc Nursing Counselors: MSW Laboratory Technicians: B. Sc/ DMLT Nutritionists: B. Sc Home Science Nutrition ……………………………………………………… महत्वाच्या लिंक- जाहिरात येथे पहा अधिकृत वेबसाईट ……………………………………………………… ![]() |