You are currently viewing लातूर जिल्हा परिषद भरती वेळापत्रक – पार्ट २
zp latur

लातूर जिल्हा परिषद भरती वेळापत्रक – पार्ट २

ZP Latur Exam Timetable part 2 – लातूर जिल्हा परिषद भरती २०२३ साठी विविध पदांचे भाग २ वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये १५ ऑक्टोबर २०२३ पासून ते १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढील पदांच्या परीक्षा होणार आहेत. Junior accounts officer , Junior engineer mechanicals, Junior engineer electrical , wiremen, fitter, Livestock supervisor, या पदांची परीक्षा विविध सत्र मध्ये आयोजित केली जाणार आहे. सविस्तर जिल्हा परिषद latur वेळापत्रक पुढे दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

वेळापत्रक डाउनलोड करा

click here
येथून वेळापत्रक डाउनलोड करा

Download Timetable ZP Latur Part 2 – 2023

Download Timetable