LIC HFL Recruitment 2022– LIC HFL Bharti 2022 80 Assistant & Assistant Manager Posts all information given in this blog post.
एकूण जागा : 80
पदांची माहिती खालीलप्रमाणे
1 – असिस्टंट – 50 पदे
2- असिस्टंट मॅनेजर – 30 पदे
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट- 55% गुणांसह पदवीधर.
असिस्टंट मॅनेजर- 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर
वयाची अट– 21 ते 28 वर्षे नोकरी ठिकाण-संपूर्ण भारत Fee: 800 रु
शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022
निवड – लेखी चाचणी
