Mahajyoti free tablet registration 2022 (महाज्योती फ्री tablet योजना) -महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 (Mahajyoti free tablet yojana Maharashtra) , Free Tablet, Internet, Books Maharashtra Yojana, MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या २०२४ पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे ?
mahajyoti free tablet yojna 2022 , महाज्योती मार्फत महाराष्ट्रामधील इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील विद्यार्थ्याना २०२४ मध्ये होणाऱ्या MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शन त्याचबरोबर अभ्यासासाठी मोफत पुस्तके व online अभ्यासासाठी tablet व त्यासाठी लागणारे इंटरनेट पुरवते . तर हिच ती फ्री टॅबलेट योजना आहे जी १० वी पास व ११ वी सायन्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे .
Application For MHT-CET/NEET/JEE 2024 Training
Who are the interested for free training for MHT-CET/NEET/JEE 2024 they can apply online through mahajyoti portal all details are given in this article.
MHT-CET/NEET/JEE 2024 (MAHAJYOTI) yojna overview
योजनेचे नाव | MHT-CET/NEET/JEE 2024 Training |
योजना राबवणारी संस्था | Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI) |
MAHAJYOTI MHT-CET/NEET/JEE registration Eligibility | १० वी पास असणारे व ज्यांनी ११ सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी |
अर्ज करण्याची शेवट तारीख | ३१ मे २०२२ |
अधिकृत website | https://mahajyoti.org.in/ |
MHT-CET/NEET/JEE registration online लिंक | Registration Link |
महाज्योती २०२२ अधिकृत माहिती
फ्री टॅबलेट योजना उद्देश
mahajyoti free tablet yojana purpose
इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र पात्रता
free tablet yojana Maharashtra eligibility
- इयत्ता १०वी उत्तीर्ण
- दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
- शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ७० टक्के
- ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ६० टक्के
फ्री टॅबलेट योजनेचा लाभ कुठल्या प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात
- OBC
- VJNT
- SBC