पात्रता– 10 वी पास 2021 व 11 वी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी पात्र असतील त्याचबरोबर एस ई बी सी व VJNT ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थी
MH – CET / JEE / NEET या परिक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी MH – CET / JEE / NEET – २०२३ या परिक्षांच्या पूर्व तयारीच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणीची मुदत दि . ३०-११-२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे .
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , नागपूर ( महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था ) ONLINE मोफत शिक्षण REGISTER NOW महाज्योती
OBC , VJNT , SBC या प्रवर्गातील नॉन क्रिमीलेयर गटातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता JEE / NEET / MHT – CET 2023 परीक्षेसाठी नामांकित प्रशिक्षकामार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे .
एक विनंती ! हा संदेश तुमच्या संदर्भाचा नसल्यास इतर गरजूंना पाठवा आणि शिक्षणाची या मोहिमेला सहकार्य करा .
विद्यार्थ्यांना मोफत TABLET INTERNET सुविधा पुरविण्यात येणार आहे . MahaJyotilnst