Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023; नगरपरिषद/नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी पात्रता,अभ्यासक्रम – नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पदभरती साठी नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्या साठी अधिकृत website वर भरती साठी tab तयार केला आहे (maha dma). त्याच बरोबर अभ्यासक्रम २०२३ भरती साठी प्रसिद्ध केला आहे.
नगरपरिषद भरती २०२३ कर निर्धारण अधिकारी अभ्यासक्रम
कर निर्धारण अधिकारी पद हे गट क मधील आहे २०२३ मधील भरती साठी नवीन अभ्यासक्रम अधिकृत website maha dma वर प्रसिद्ध केला आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
नगरपरिषद / नगरपंचायत भरती २०२३ कर निर्धारण अधिकारी प्रशासकीय सेवा पात्रता
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी