maharashtra police bharti 2022 पोलीस हवालदार चालक – Maharashtra शासन, याद्वारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ यात आणखी सुधारणा करण्यात येत आहेत . आता हे नवीन नियम असतील .
maharashtra police bharti
Assistant Sub-Inspector Driver, Police Constable Driver, Police Nike Driver, Police shipai Driver
पोलीस चालक भरती शारीरिक चाचणी (५० गुण)
पुरुष उमेदवार (अ) १६०० मीटर धावणे – ३० गुण (ब) गोळा फेक – २० गुण एकूण – ५० गुण महिला उमेदवार (अ) ८०० मीटर धावणे – ३० गुण (ब) गोळा फेक – २० गुण एकूण – ५० गुण |
लेखी चाचणी पोलीस भरती २०२२ (१०० गुण)
पोलीस चालक लेखी चाचणी पुढील विषयांचा समावेश असेल १. अंकगणित २. सामान्यज्ञान व चालु घडामोडी ३. बुद्धिमत्ता चाचणी ४. मराठी व्याकरण ५. मोटार वाहन चालविणे / वाहतुकी बाबतचे नियम. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल |
चालक पोलीस भरती वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणी (५० गुण)
हलके मोटार वाहन चालवण्याची टेस्ट – २५ गुण जीप प्रकारातील मोटर वाहन चालवण्याची चाचणी – २५ मार्क्स |
माहिती इंग्रजी मध्ये वाचा |
Police Driver Recruitment Physical Test (50 Marks)
Male Candidate (a) 1600m Running – 30 Marks (b) Collect Throw -20 Marks Total – 50 Marks Women Candidates (a) 800m Running – 30 Marks (b) Collect throw – 20 marks Total – 50 marks |
Written Test Police Recruitment 2022 (100 marks)
Police Driver Written Test will include the following topics 1. Arithmetic 2. General knowledge and current affairs 3. IQ test 4. Marathi Grammar 5. Motor Driving / Traffic Rules. The duration of the written test will be 90 minutes |
Driver Police Recruitment Driving Skills Test (50 marks)
Light Driving Test – 25 Marks Jeep Driving Test – 25 Marks |