Maharashtra Police Bharti 2024 – all details about Police Bharti

Police Bharti 2024 notification pdf download link

Maharashtra Police Bharti 2024 – all details about Police Bharti- सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती जाहिरात पुढील प्रमाणे दिल्या आहेत. सर्व जाहिराती १ मार्च नंतर उपलब्ध होतील अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in वर माहिती उपलब्ध होईल.

पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक,राज्य राखीव पोलीस बल – सशस्त्र पोलीस शिपाई

Police Bharti 2024 Notification

पोलीस भरती जाहिराती व अर्ज- येथे पहा – click here see police bharti 2024 PDF

Police Bharti 2024 Notification

पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज- Police Bharti 2024 online application link (Apply start date 5th March 2024) - click here see police bharti 2024 Apply link


Maharashtra Police Bharti 2024 - all details about Police Bharti - महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF Constable, कारागृह शिपाई, Bandsman Police constable ह्या मधील शिपाई संवर्गमधील जाहिरात मार्च महिन्यात येणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी किती जागा असतील त्याबद्दल अजून माहिती प्रसिद्ध झाली नाही परंतु ३१ जानेवारी २०२४ च्या गृह विभाग शासन निणर्य नुसार १७ हजार जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. सविस्तर जाहिरात लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस घटकानुसार प्रसिद्ध होणार आहे सर्व अधिकृत अपडेट तुम्हला पुढील लिंक वरून वेळोवेळी भेटत राहतील.

पदांची नावे- पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई, SRPF पोलीस.

एकूण जागा - लवकरच उपलब्ध होतील.

पोलीस भरती अर्ज करण्याची तारीख - मार्च २०२४ ( सविस्तर माहिती लवकरच येईल )

पात्रता - १२ वी पास.

अर्ज फी - लवकरच माहिती येईल.

वय मर्यादा - लवकरच माहिती येईल.

Maharashtra Police Bharti 2024 सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.

Police Bharti 2024 Maharashtra सविस्तर जाहिरातClick here
Maharashtra Police Bharti 2024 application form linkClick here
Police Bharti 2024 official websiteclick here
error: Content is protected !!