You are currently viewing maharashtra police bharti 2022 details
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२

maharashtra police bharti 2022 details

maharashtra police bharti 2022 details – महाराष्ट्रातील पोलीस भरती विषयी महत्वाचा GR काल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये पोलीस भरतीसाठी Firstly मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या ब्लोग मध्ये आपण maharashtra police bharti 2022 physical test details बघणार आहोत. त्याचबरोबर police bharti 2022 pune,police bharti 2022 mumbai,police bharti 2022 gadchiroli जिल्ह्याची माहिती हि पाहणार आहोत. अगोदर हि भरती वेगळ्या प्रकारे घेतली जात होती जसे कि लेखी चाचणी पोलीस हवालदार या पदांची अगोदर होत असे, पण आता police bharti 2022 maharashtra new update प्रमाणे मैदानी चाचणी अगोदर द्यावी लागेल.

police bharti 2022 online form date अजून प्रसिद्ध झाली नाही ती लवकरच होणार आहे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. आज नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला परंतु त्यात फक्त लेखी चाचणी व मैदानी चाचणीची माहिती आहे महत्वाचे म्हणजे आताच्या भरती मध्ये police bharti 2022 age limit बद्दल निर्णय घेतला गेला नाही अजून कारण , कोविड सारख्या माहमारी मध्ये भरती झाली नव्हती त्याचा परिणाम वयोमर्यादा वर आहे. जेव्हा police bharti 2022 date येईल त्यात वयामध्ये कोविड मुळे सूट देणे गरजेचे असेल .

maharashtra police bharti 2022 physical test details

police bharti 2022 physical test (शारीरिक चाचणी) – ५० गुण
physical test police constable male Maharashtra (पुरुष उमेदवार साठी)
अ.क्रपुरुष उमेदवारगुण
१६०० मीटर धावणे२०
१०० मीटर धावणे२०
गोळाफेक१५
एकूण गुण ५०
maharashtra police bharti 2022 physical test details
अ.क्रमहिला उमेदवारगुण
८०० मीटर धावणे२०
१०० मीटर धावणे२०
गोळाफेक१५
एकूण गुण ५०
maharashtra police bharti 2022 physical test details

police bharti 2022 exam pattern and syllabus

police bharti 2022 written test (लेखी चाचणी पोलीस भरती २०२२ )
लेखी चाचणी (१०० गुण)

पोसीस bharti physical test शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील

police bharti online test 2022 (लेखी चाचणी)

police bharti 2022 syllabus in marathi

लेखी चाचणीमध्येपुढील विषय समाविष्ट असतील

Maharashtra SRPF bharti 2022 मध्ये खालील प्रमाणे Maharashtra पोलीस bharti 2022 syllabus in marathi मध्ये दिला आहे. लेखी चाचणी एकूण १०० गुणाची असेल.

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
  • बुध्दीमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
Police Bharti 2022 Written test Details

प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील
Police bharti 2022 मराठी भाषेत घेण्यात येईल
लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल
लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे

Police Bharti Details in English

Police Bharti Details in English
Police Bharti 2022 details Download PDF