You are currently viewing आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द आरोग्य विभाग

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द आरोग्य विभाग

  • Post category:Home

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसी सूचना वेबसाइट येत आहे.

Official website arogya vibhag bharti Maharashtra

आरोग्य विभागातील पदे१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस… आदीसार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्जगट क : २७२५ : ४,०५,०००

Today 9:42 Students got this sms for exam arogya bharti

Dear Applicant, This is to inform you that Arogya Bharti Exam has been postponed to further notice. New dates will be declared soon.

आज 9:42 PM

प्रिय अर्जदार, हे तुम्हाला सूचित करण्यासाठी आहे की आरोग्य भारती परीक्षा पुढील सूचनेसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील.

Official website arogya vibhag