महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021) इथे लवकरच 138 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Women & Child Development Department Maharashtra) जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावेत. तसंच संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असावा. सबंडजीट विशयनमध्ये व्यावसायिक कार्य करणाऱ्या उमेदवारांनाही संधी देण्यात येईल.

काही महत्त्वाचे नियम

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते पदाधिकारी नसावेत.

उमेवारांनी निवडप्रक्रियेपूर्वी पोलीस स्टेशनमधून प्राप्त होणारे चारित्र्य प्रमाणपत्रं सादर करणं आवश्यक आहे.

ज्या जिल्ह्यात सदस्य राहत असतील त्याच जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

यापूर्वी प्रसवद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नसणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सांधीत जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहेत.

या पदांसाठी भरती

 अध्यक्ष (Chairman)

सदस्य (Member)

एकूण जागा – 138

जाहीरात पीडीएफ पहा

error: Content is protected !!
Scroll to Top