You are currently viewing MIDC भरती २०२३ अतिरिक्त GST फी पुन्हा भेटणार
midc bharti 2023

MIDC भरती २०२३ अतिरिक्त GST फी पुन्हा भेटणार

 • Post category:Home

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळसेवा भरती २०२३ ( MIDC Bharti ) अतिरिक्त परीक्षा शुल्क पुन्हा दिले जाणार त्याबद्ल नवीन परिपत्रक website वर प्रसिद्ध झाले आहे. त्याची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

अतिरिक्त GST परीक्षा शुल्क पुन्हा परत देण्याबाबत PDF File येथे पहा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दि. १४/०८/२०२३ रोजी सरळसेवा भरतीसाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. ०२/०९/२०२३ पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून रु. १०००/- अधिक रु.१८०/- GST रक्कम असे एकूण रु. ११८०/- तसेच, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवारांकडून ९००/- रु. अधिक १६२ GST रक्कम असे एकूण रु.१०६२/- इतकी रक्कम आकारण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम१२२३/प्र.क्र.१४/का.१३-अ, दि. १४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये, स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेताना कंपन्यांना द्यावयाची रक्कम, कर व प्रशासकीय खर्च मिळून प्रति उमेदवार रु. १०००/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात यावे व या परीक्षा शुल्कात राखीव प्रवर्गासाठी १० % सवलत देण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून रु. १८०/- व मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवाराकडून रु. १६२/- इतकी अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत आहे.

याबाबत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेणा-या संस्थेशी संपर्क केला असता, त्यांनी सद्यस्थितीमध्ये आकारण्यात येणा-या अतिरिक्त रक्कमेबाबत बदल करावयाचा झाल्यास अर्ज भरावयाच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची विहित मुदत संपल्यानंतर उमेदवाराकडून महामंडळाकडे जमा झालेली अतिरिक्त GST रक्कम संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करणेबाबतचा सल्ला सदर संस्थेने दिला आहे.

त्यानुसार अर्ज सादर करना या उमेदवाराकडून महामंडळाकडे जमा झालेली / होणारी अतिरिक्त GST रक्कम अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर (दि.24/०२/२०२३ नंतर एक महिन्यामध्ये संबंधित उमेदवारांनी ज्या बैंक खात्यातून रक्कम अदा केलेली आहे.त्या बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

MIDC Bharti 2023: Maharashtra Industrial Development Corporation Recruitment

The Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has recently announced a recruitment drive for various Group A, B, and C positions in 2023. With a total of 802 vacancies, this recruitment presents a significant opportunity for candidates seeking employment in the industrial sector. Let’s delve into the details of the available positions, educational qualifications, and application process.

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये ८०२ पदांची भरती

एकूण जागा – ८०२

पदांची माहिती –

MIDC bharti 2023

शैक्षणिक पात्रता – कृपया सविस्तर जाहिरात पहा

अर्ज फी – खुला प्रवर्ग -१००० रु व राखीव प्रवर्ग- ९०० रु आणि माजी सैनिक – फी नाही

वर मर्यादा – १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष

अर्ज दिनांक – २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२३

Positions and Vacancies

The MIDC Bharti 2023 offers a wide range of positions across different categories, including engineering, finance, architecture, and more. Here’s a glimpse of some of the prominent positions along with the number of vacancies:

 1. Executive Engineer (Civil) – 03 vacancies
 2. Deputy Engineer (Civil) – 13 vacancies
 3. Deputy Engineer (Electrical/Mechanical) – 03 vacancies
 4. Associate Designer – 02 vacancies
 5. Deputy Designer – 02 vacancies
 6. Deputy Chief Accounts Officer – 02 vacancies
 7. Assistant Engineer (Civil) – 107 vacancies
 8. Assistant Engineer (Electrical/Mechanical) – 21 vacancies
 9. Assistant Designer – 07 vacancies
 10. Assistant Architect – 02 vacancies
 11. Accounts Officer – 03 vacancies
 12. Area Manager – 08 vacancies
 13. Junior Engineer (Civil) – 17 vacancies
 14. Junior Engineer (Electrical/Mechanical) – 02 vacancies
 15. Stenographer (Higher Grade) – 14 vacancies
 16. Stenographer (Lower Grade) – 20 vacancies
 17. Stenographer – 07 vacancies
 18. Assistant – 03 vacancies
 19. Clerk Typist – 66 vacancies
 20. Senior Accountant – 06 vacancies
 21. Technical Assistant (Grade-II) – 32 vacancies
 22. Electrician (Grade-II) – 18 vacancies
 23. Pump Operator (Grade-II) – 103 vacancies
 24. Fitter (Grade-II) – 34 vacancies
 25. Assistant Draftsman – 09 vacancies
 26. Anurekhak – 49 vacancies
 27. Filter Inspector – 02 vacancies
 28. Surveyor – 26 vacancies
 29. Divisional Fire Officer – 01 vacancy
 30. Assistant Fire Officer – 08 vacancies
 31. Junior Communications Officer – 02 vacancies
 32. Electrical (Category-2) (Automobile) – 01 vacancy
 33. Driver Technique Driver – 22 vacancies
 34. Fire Extinguisher – 187 vacancies

Educational Qualifications:

Each position requires specific educational qualifications. Here’s a brief overview of the qualifications required for some of the positions:

 • Executive Engineer (Civil): Degree in Civil Engineering
 • Deputy Engineer (Civil): Degree in Civil Engineering
 • Deputy Engineer (Electrical/Mechanical): Degree in Electrical/Mechanical Engineering
 • Associate Designer: Degree in Civil Engineering/Architect with a Post Graduate Degree in Town Planning or relevant qualifications.
 • Assistant Engineer (Civil): Degree in Civil Engineering.
 • Assistant Engineer (Electrical/Mechanical): Degree in Electrical/Mechanical Engineering.
 • Stenographer (Higher Grade): Degree with Marathi shorthand 100 wpm or English shorthand 120 wpm and typing skills.
 • Clerk Typist: Degree with Marathi typing 30 wpm and English typing 40 wpm

Important Links

Official websitemidc india org
NotificationPDF
Apply Onlineclick here