MPSC साठी मोफत कोचिंग महाराष्ट्र शासन महाज्योती मार्फत अर्ज – महाराष्ट्र शासन महाज्योती —- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , महाराष्ट्र राज्य , नागपूर ( इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांची स्वायत्त संस्था ) पत्ता : डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ३ रा माळा , दीक्षाभूमी रोड , श्रद्धानंद पेठ , नागपूर – ४४००२२ महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) पुर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज.
MAHAJYOTI Training Notification for MPSC Exam 2022-2023
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MPSC परीक्षेच्या मोफत ऑनलाईन / ऑफलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे .
mahajyoti mpsc मोफत कोचिंग Application process
त्यासाठी संबंधीतांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध ” Application for MPSC Training – 2022-23 “ या टॅब मधील नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अंतीम दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत अर्ज करावा . सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमूना व तपशिलवार माहिती उपलब्ध आहे टिप – टपालाद्वारे प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही व्यवस्थापकीय संचालक महाज्योती , नागपूर
What is Mahajyoti scheme?
Welfare schemes worth Rs 180 crore have been planned in the current fiscal by Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute, better known as ‘Mahajyoti’, an autonomous body under the Maharashtra government’s Other Backward Classes Bahujan Department
What is Mahajyoti Nagpur?
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) | OBC Bahujan Kalyan Vibhag | Government of Maharashtra
Registration mahajyoti mpsc
Click here To registration For Mahajyoti MPSC
Official Website Mahajyoti