You are currently viewing NHM Nashik आरोग्य विभाग भर्ती 2022

NHM Nashik आरोग्य विभाग भर्ती 2022

  • Post category:Home

NHM Nashik विभाग नाशिक महानगरपालिका भर्ती राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक महानगरपालिका करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पदभरती करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेत आहेत

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी ( पुर्णवेळ ) ( Medical Officer )
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका

शेवटची तारीख

  • इच्छुक उमेदवारांनी दि .28 / 01 / 2022 पर्यंत ऑफलाइन पध्दतीने अर्ज करावेत

अर्ज येथे पहा

जाहीरात येथे पहा