You are currently viewing NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती
NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती

  • Post category:Home

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरतीआरोग्य विभाग , जिल्हा परिषद पुणे अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीकरीता पुणे ग्रामीण , पुणे महानगरपालिका , पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर नव्याने स्थापित होणाऱ्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता राबविण्यात येत असलेल्या वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस ही पदे कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन खालील तक्त्यानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदाचा तपशिल व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे.

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती

वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस नियुक्ती ठिकाण

बारामती नगरपरिषद ,लोणावळा नगरपरिषद , तळेगाव दाभाडे नगरपरिषद ,दौड नगरपरिषद , इंदापुर नगरपरिषद ,भोर नगरपरिषद , राजगुरुनगर नगरपरिषद , आळंदी नगरपरिषद , चाकण नगरपरिषद ,जुन्नर नगरपरिषद ,जेजुरी नगरपरिषद ,सासवड नगरपरिषद ,शिरुर नगरपरिषद ,देहु कटकमंडळ ,खडकी कटकमंडळ ,पुणे कटकमंडळ,पुणे महानगरपालिका , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण पदसंख्या व पात्रता

एकूण – ७६ पदे- पात्रता MBBS – पगार – ६००००

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज देण्याचे ठिकाण

अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक का राष्ट्रीय आरोग्य अभियान , ४ था मजला , नविन जिल्हा परिषद , कॅम्प , पुणे येथे स्विकारण्यात येतील . शेवटची तारीख ३०/०५/२०२२

NHM पदभरती साठी अर्ज शुल्क

अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु .१५० / – ( अक्षरी रक्कम रु . एकशे पन्नास रुपये ) राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु .१०० / – ( अक्षरी रक्कम रु शंभर रुपये फक्त ) इतके शुल्क आकारण्यात येत असून सदरील शुल्क हे डिमांड ड्राफट ( Demand Draft ) स्वरुपात स्विकराण्यात येईल . उमेदवारांनी डिमांड ड्राफट District Integrated Health & Family Welfare Society , Pune या संपूर्ण नावे असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजुस जोडण्यात यावा .

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ

सविस्तर जाहिरात येथे पहा