(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धुळे भरती – Medical Officer ( MBBS ) MPW Staff nurse १५ व्या वित्त आयोगांतर्गत रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत वय रिक्त पदे शैक्षणिक अर्हता प्रवर्ग सर्व माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. इतर आरोग्य मधील नोकरी अपडेट पहा.
रिक्त पदांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती धुळे
शैक्षणिक पात्रता – MBBS
पगार – ६०००० /- महिना
वय मर्यादा – खुला ३८ व राखीव ४३ वर्ष
नोकरीचे ठिकाण – धुळे जिल्हयातील नगरपरिषद , नगरपंचायत व महानगरपालिका अंतर्गत कार्यान्वीत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र करिता
प्रवर्गानुसार रिक्त पदे संख्या – SC- 2, ST-5, VJNT-1,NTB-1, NTC-1, NTD-1,OBC-4, EWS-2, Open-7

शैक्षणिक पात्रता – 12th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course
पगार – १८०००/- महिना
प्रवर्गानुसार रिक्त पदे संख्या – SC- 2, ST-5, VJNT-1,NTB-1, NTC-1, NTD-1,OBC-4, EWS-2, Open-7
शैक्षणिक पात्रता – GNM/BSc Nursing
पगार – २००००/- महिना
प्रवर्गानुसार रिक्त पदे संख्या – SC- 2, ST-4, VJNT-1,NTB-1, NTC-1, NTD-1,OBC-3, EWS-2, Open-7
शैक्षणिक पात्रता – GNM/BSc Nursing
पगार – २००००/- महिना
प्रवर्गानुसार रिक्त पदे संख्या – SC- 1, Open-1
अर्ज करण्यसाठी माहिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवार , साक्री रोड धुळे येथे दि .१ ९ / ०५ / २०२२ ते दि .१० / ०६ / २०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीशः सादर करावेत . तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु .५ / – टपाल तिकीट लावुन स्वतःचे नाव व पत्ता प्रती या ठिकाणी लिहुन अर्जासोबत जोडावा .
अर्ज फी जिल्हा परिषद धुळे भरती
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु . १५० / – व राखिव प्रवर्गातील उमेदवारांनी रु .१०० / – चा डिमांड ड्राप्ट ” District Integrated Health & Family Welfare Society Dhule ” या नावे देय असावा
महत्वाच्या लिंक
अधिकृत website
जाहिरात पहा