You are currently viewing nhm kolhapur राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती
(nhm kolhapur) राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर सांगली भरती

nhm kolhapur राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती

  • Post category:Home

kolhapur राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ , कोल्हापूर अंतर्गत , nhm सांगली कुपवाड शहर महानगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती केली जात आहे . यामध्ये स्टाफ नर्स , वैदकीय अधिकारी , व डॉक्टर पदांचा समावेश आहे सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

(nhm kolhapur) राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर सांगली भरती

nhm kolhapur राष्ट्रीय आरोग्य अभियान माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर व सांगली महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स आणि वैदकीय अधिकारी या पदांची भरती केली जात आहे. सर्व माहिती पुढे दिली आहे जसे कि,nhm maharashtra / staff nurse vacancy/ medical officer recruitment 2022 / nhm specialist vacancy / nhm kolhapur recruitment 2022 / sangli nhm recruitment 2022 हि सर्व माहिती पुढे आहे व इतर सर्व माहिती अपडेट majinoukriguru.in वर पाहू शकता.

रिक्त पदांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कोलापूर आणि सांगली

पदांचे नाव – वैदकीय अधिकारी , स्टाफ नर्स , स्पेलिस्ट डॉक्टर

शैक्षणिक पात्रता –

  • स्टाफ नर्स – GNM or B.Sc. Nursing with MNC Registration
  • Medical Officer – MBBS

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर महानगरपालिका व कुपवाड शहर महानगरपलिका सांगली

अर्ज फी– खुला प्रवर्ग १५० रु व राखीव प्रवर्ग १०० रु

आवेदन करण्याची प्रक्रिया – offline प्रकारे पोस्टाने अथवा समक्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता- उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर , दुसरा मजला , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , एसपी ऑफिस जवळ , कसबा बावडा रोड , कोल्हापूर ४१६००३.

शेवटची तारीख – २५/११/२०२२

(nhm kolhapur) राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर सांगली भरती
आरोग्य विभाग अधिकृत websiteयेथे पहा
जाहिरात व अर्ज नमुना पहाअर्ज जाहिरात पहा