आरोग्य विभाग NHM मुंबई व पुणे भर्ती 2022
मुंबई- मुंबईमध्ये जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर पूर्ण महाराष्ट्र साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे नियुक्ती देण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे
पदांची नावे
कृपया सविस्तर जाहीरात पीडीएफ पहा
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन भरून हार्ड कॉपी पोस्टने पठावने
अर्ज फी
खुला प्रवर्ग 100 रु DD व राखीव 100रु DD
ऑनलाइन अर्ज शेवट तारीख
26 फेबुरवरी 2022 व हार्ड कॉपी पठावने 7 मार्च 2022
जाहीरात पहा राज्य स्तर
जाहीरात ज़िल्हा स्तर
ऑनलाइन अर्ज राज्य NHM मुंबई
ऑनलाइन अर्ज ज़िल्हा NHM मुंबई
