HEALTH MISSION NATIONAL recruitment
HARAI aadamdastine महाराष्ट्र EDIA GROUS EDIA
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य व कुटुंब कल्याण NHM प्रशिक्षण केंद्र , नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत प्राचार्य , आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , नाशिक अंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरुपात व करार पदध्तीने | मानधन तत्वावर पात्र उमेदवाराकरीता पदभरती राबविण्यात येत असुन , इच्छुक व पात्र | उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात व विहीत मुदतीत खालीलपदांकरीता अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे .
टिप : -१ ) सदर नेमणुकीकरीता लागु असलेल्या अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना हा महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे . | ( http://nrhm.maharashtra.gov.in व maha . arogya.gov . in ) .
२ ) अर्ज जमा करण्याचे ठिकाण – प्राचार्य , आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , नाशिक , जिल्हा रुग्णालय आवार .
३ ) अर्ज जमा करण्याची अंतिम | दि .७ / ९ / २०२१ ( कार्यालयीन वेळत सुट्टीचे दिवस वगळून ) .
४ ) पदस्थापनेचे | ठिकाण , वयाची अट , शैक्षणिक अर्हता व अनुभव या बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे .
पदाचे नाव पद संख्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका खुला -१
वैद्यकीय अधिकारी खुला -१
ट्युटर ( नर्सिंग ऑफिसर ) खुला -१
वैद्यकीय अधिकारी अ.ज. – १
शाखा सदस्य ( पुरुष ) अ.ज. – १ खुला -१
कार्यक्रम सहाय्यक तथा लेखपाल अ.ज. – १
Website
https://arogya.maharashtra.gov.in