राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा परिषद आयुष रुग्णालयासाठी पदभरती जाहिरात 2023- जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा आयुष रुग्णालय स्तरावरील कंत्राटी तत्त्वावर खालील नमूद पदांची भरती केली जात आहे. ज्यामध्ये उमेदवारांनी पूर्णपणे अर्ज भरलेला शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह, अर्ज फी सोबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्षात सुट्टीचे दिवस वगळून वेळेत २ नोव्हेंबर 2023 पासून ते 17 नोव्हेंबर 2023 रोजी च्या आत समक्ष अथवा पोस्टने अर्ज सादर करायचे आहेत.[read more]
पुढील प्रमाणे पदांची पदभरती केली जात आहे. रेसिडेंट मेडिकल ऑफिसर. वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक पीजी, मेडिकल ऑफिसर युनानी पीजी, वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ,वैद्यकीय अधिकारी युनानी ,वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, योगा इन्स्ट्रक्टर, स्टाफ नर्स महिला ,स्टाफ नर्स पुरुष, औषध निर्माण अधिकारी, रजिस्ट्रेशन क्लर्क, स्टोअर कीपर, लॅब टेक्निशियन, पंचकर्मा टेक्निशियन महिला, पंचक्रमा टेक्निशन पुरुष एकूण 28 जागांची ही पदभरती केली जात आहे.
सर्व माहिती येथे पहा
यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षापर्यंत असणार आहे. शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेले जाहिरातीची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेले तेथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करून सर्व माहिती पाहू शकता.
[/read]