You are currently viewing NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२
NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२

NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२

NHM Pune Recruitment 2022

NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती केली जात त्याची माहिती www.majinoukriguru.in या संकेतस्थळावर सर्व अपडेट पाह्यला भेटतील जसे कि , / nhm pune recruitment 2022 / nhjm pune pharmacist recruitment 2022 / nhm pune bharti 2022 /nhm pune staff nurse 2022 / satff nurse pune nhm vacancy / nhm pune jobs / nhm pune result / nhm pune bharti list / nhm pune office address / nhm pune official website link/ pune zp recruitment 2022. nhm pune bhartin October 2022 bharti related information given in this blog please see all following details carefully and apply offline.

NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२
NHM Pune जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२

National Health Mission District Pune Health Department of Zilha parishad Pune announced new vacancies for 195 posts like – Super Specialist, Medical officers MBBS, Medical Officer Ayush, Mediacal officer RBSK, Lab Technician, STS, physiotherapist, counselor , Data Entry Operator, Assignor, Taluka Group Organizer, Lab Technician, TBHV supervisor Posts.

NHM Pune जिल्हा परिषद पुणे भरती सविस्तर माहिती

एकूण पदांची संख्या – १९५ जागा

पदांची माहिती –

  1. स्त्री रोग तज्ञ
  2. बालरोग तज्ञ
  3. सर्जन
  4. रेडिओलॉजिस्ट
  5. फिजिशियन
  6. सायकॅट्रिस्ट
  7. वैद्यकीय अधिकारी
  8. सायकॉलॉजिस्ट
  9. ऑडिओलोजीस्ट
  10. वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  11. सुपरवायझर
  12. फिजिओथेरपिस्ट
  13. समुपदेशक
  14. तालुका समूह संघटक
  15. कार्यक्रम सहाय्यक तथा डेटा एंट्री ऑपरेटर
  16. तालुका लेखापाल
  17. टेक्निशियन
  18. डायलिसिस टेक्निशियन
  19. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  20. डेंटल हाइजीनईस्ट
  21. सुपरवायझर sts

शैक्षणिक पात्रता व सविस्तर पदांच्या माहिती साठी जाहिरात पहा

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग साठी- १८ ते ४३ वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय

अर्ज फी – खुला १५० रु व राखीव १०० रु

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ४ था मजला , जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२२

सविस्तर जाहिरात येथे पहा pdf पहा

अधिकृत website पहा येथे पहा