राआअ अंतर्गत स्टाफ नर्स पदाची पात्र अपात्र यादी जाहिर करणेबाबत . उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स भरतीकरीता दिनांक २७.०८.२०२१ रोजी लोकमत दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती . सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छानन करण्यात आलेली असुन पात्र अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे . तरी सदर पात्र अपात्र यादी बाबत उमेदवारांचे काही आक्षेस किंवा हरकत असल्यास

दिनांक २ ९ .० ९ .२०२१ पुर्वी कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे उशिरा प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करण त येणार नाही . सही xxxx मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , पुणे

सोबत : पात्र अपात्र

यादी पहा

error: Content is protected !!
Scroll to Top