NHM Satara Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध NHM Satar Bharti 2023 – साठी विविध पदांची जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये स्त्री रोग तज्ञ ,बालरोग तज्ञ ,नेत्ररोग तज्ञ, सर्जन, इ एन टी सर्जन, रेडियोलोजिस्ट, आणि ऑर्थोपेडिक विशेषतज्ञ यांची एकूण 97 पदं भरली जात आहेत. नोकरीचे ठिकाण सातारा या ठिकाणी असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत असेल, सविस्तर शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती पाहण्यासाठी जाहिरातीची लिंक तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेली आहे. तेथून तुम्ही सविस्तर जाहिरात डाऊनलोड करून अर्ज करू शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३, सातारा जाहिरात
error: Content is protected !!
Scroll to Top