राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,पुणे स्टाफ नर्स मुलाखत यादी

प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन पात्र अपात्र यादी दिनांक २७.९ .२०२१ रोजी जाहिर करुन प्राप्त आक्षेपानुसार सुधारीत पात्रता यादी तयार करण्यात आलेली आहे . . भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळ शासन निर्णय दिनांक १ ९ .१०.२००७ नुसार ५ पदांपर्यंत ५ पटीत परंतु जास्तीत जास्त १५ उमदेवार व ६ हुन अधिक पदांकरीता ३ पटीत उमेदवार मुलाखतीकरीता बोलाविण्याच्या निकषानुसार खालीलप्रमाणे संवर्गनिहाय मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत असून मुलाखतीस पात्र असलेल्याच उमेदवारांनी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे उपस्थित राहयचे आहे

मुलाखती करीता उपस्थित राहण्यासाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव– स्टाफ नर्स

Timetable

संपूर्ण पात्र अपात्र यादी पहा

अधिकृत वेबसाइट

Follow Us

error: Content is protected !!
Scroll to Top