You are currently viewing DVET gov in Recruitment 2023 :DVET Maharashtra new vacancy व्यवसाय व प्रशिक्षण संचालनय ७७२ जागांची भरती
DVET व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (ITI gov.)

DVET gov in Recruitment 2023 :DVET Maharashtra new vacancy व्यवसाय व प्रशिक्षण संचालनय ७७२ जागांची भरती

  • Post category:Home

DVET vacancy 2023: dvet bharti online application

DVET Maharashtra new vacancy announced by DVET recruitment board dvt gov in of Maharashtra – DVET Maharashtra  ( Directorate of Vocational Education and Training) announce new vacancy for posts of निदेशक, कनिष्ट सर्वेक्षक , अधीक्षक , मिलराइट मेंटेनन्स माकेनिक , वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल , साह्यक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक  आशी एकूण ७७२ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. dvet Maharashtra या या साठी online अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सुरुवात १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.DVET Recruitment 2023 details

Dvet Maharashtra who are interested for this post dvet job in ITI gov offices , dvet iti gov college vacancy 2023 , all details are given in this post , today dvet new vacancy for 772 post short notification has been published.

DVET व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य भरती २०२३

महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय  महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय संस्था iti gov कॉलेज व कार्यालायात गट क मधील ७७२ रिक्त पद भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.


जाहिरात क्रमांक – २/२०२२

एकूण पदांची संख्या – ७७२

पदांची माहिती – 

  • निदेशक – ३१६
  • कनिष्ट सर्वेक्षक- १५
  • अधीक्षक- १३
  • मिलराइट मेंटेनन्स माकेनिक- ४६
  • वसतिगृह अधीक्षक-३०
  • भांडारपाल-६
  • साह्यक भांडारपाल-८९
  • वरिष्ठ लिपिक-२७० पदे

शैक्षणिक पात्रता – सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल ( शोर्ट जाहिरात आली आहे)

वय मर्यादा – लवकरच प्रसिद्ध होईल

अर्ज फी – लवकरच प्रसिद्ध होईल

अर्ज सुरुवात – १७ फेब्रुवारी २०२३

शेवटची तारीख – ९ मार्च २०२३

अर्ज प्रक्रिया – online

अधिकृत website 

online अर्ज येथे करा 

सविस्तर जाहिरात – PDF पहा 


[su_posts template=”templates/list-loop.php” order=”desc”]