You are currently viewing पनवेल महानगरपालिकेच्या वैदकीय आरोग्य विभागात भरती 

पनवेल महानगरपालिकेच्या वैदकीय आरोग्य विभागात भरती 

  • Post category:Home

पनवेल महानगरपालिकेच्या वैदकीय आरोग्य विभागात भरती – Panvel Mahanagarpalika Bharti 2022, Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 Details, Panvel Mahanagarpalika has been announced as an official bharti process under NUHM department for vaidkiy arogya vibhag of panvel municipal corporation 2022

पनवेल महानगरपालिकेच्या वैदकीय आरोग्य विभागातील पदांची माहिती

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदांची संख्या
वैदकीय अधिकारी MBBS Degree06
परिचारिका HSC, GNM Course30
आरोग्य सेविका ANM10th Pass, ANM Course116
प्रयोगशाळा Technician HSC,DMLT15
Part Time Medical OfficerMD/DGO/Medicine06
LHV  Lady Health Visitor HSC/GNM/B.sc Nursing02
पनवेल महानगरपालिकेच्या वैदकीय आरोग्य विभागात भरती 

Panvel Municipal Corporation Bharti 2022 details

विभागाचे नाव: पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग
पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य परिचारिका, लॅब टेक्निशियन, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, Lady Health Visitor 
पदांची संख्या: 175 रिक्त जागा
निवड : वॉक-इन-मुलाखत
अधिकृत वेबसाइट: www.panvelcorporation.com
मुलाखतीची तारीख: 18, 19 आणि 20 मे 2022
शेवटची तारीख: 13 मे 2022

पनवेल महानगरपालिका भरतीचे वेळापत्रक

Panvel Mahanagarpalika Bharti 2022,

Panvel Mahanagarpalika Recruitment अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज मेल द्वारे अथवा पोस्ट किंवा स्वता दिल्येल्या पत्त्यावर देऊ शकता E-mail Address – pmcnuhm@gmail.com

पत्ता- पनवेल महानगरपालिका मुख्यालय nuhm

Important Link पनवेल महानगरपालिका भरती

अधिकृत वेबसाईट

जाहिरात येथे पहा

पनवेल महानगरपालिका कुठे आहे

X4Q5+C5P, Swami Nityanand Rd, Tal, opp. GOKHALE Marriage Hall, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206

पनवेल महानगरपालिका भरती २०२२ कशी होणार आहे

NUHM अंतर्गत थेट मुलाखती नुसार

पनवेल महानगरपालिका भरती २०२२.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, LHV. रिक्त पदे: 175 पदे. नोकरी ठिकाण: पनवेल, रायगड. ⇒ अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन

Panvel Mahangarpalika Bharti 2022

 पनवेल महानगरपालिकेत 23 पदांची भरती. … PMC Bharti 2022 : Panvel Municipal corporation has issued an official 

Panvel Municipal Corporation Recruitment 2022 date

13 मे 2022