पोलीस पाटील भरती परभणी जिल्हा 2023 पोलीस पाटील परभणी जिल्हा पदभरतीसाठी 27 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठीची महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. यासाठी 28 डिसेंबर पासून अर्ज मागविले जातील ते सात जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश पत्र दिले जातील. परभणी जिल्हा पोलीस पाटील पद भरती ची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.
परभणी पोलीस पाटील भरती 2023 साठी परभणी जिल्ह्यामध्ये 55 जागा, गंगाखेड तालुक्यामध्ये 90 जागा, पाथरी तालुक्यासाठी 54 जागा, सेलूसाठी 106 जागा असे एकूण 305 जागांची भरती होणार आहे.
पोलीस पाटील पदांची निवड प्रक्रिया 100 गुणांची परीक्षा घेऊन केली जाते यामध्ये लेखी परीक्षेसाठी 80 गुण तर वीस गुण तोंडी परीक्षेला दिली जातात.
परभणी पोलीस पाटील भरती २०२३ सविस्तर माहिती येथे पहा