PCMC यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये पदव्युत्तर संस्थेत भर्ती , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये पदव्युत्तर संस्थेकरीता खालील पदे हंगामी स्वरूपात ३ वर्षे कालावधीकरीता भरावयाची आहेत . त्यांचे पदानाम , पदसंख्या , शैक्षणिक अर्हता , अटी व शर्ती खालीलप्रमाणे

पदनाम व तपशील

 • प्राध्यापक रेडीओलॉजी
 • प्राध्यापक त्वचारोगशाख
 • सहयोगी प्राध्यापक श्रीरोग व प्रसुतीशास्त्र सहाय्यक
 • प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकीत्सा सहाय्यक
 • प्राध्यापक मेडीसीन
 • प्राध्यापक बालरोग चिकित्सा
 • सहाय्यक प्राध्यापक अस्थीरोग
 • शल्यचिकित्सा सहाय्यक
 • प्राध्यापक त्वचारोगशास्त्र
 • सहाय्यक प्राध्यापक उरोरोगशास्त्र
 • Antenatal Medical officer – cum Maternity and Child Welfare Officer – cum – lecturer / Assistant Professor

शेवटची तारीख

१ ९ / ०१ / २०२२ ते दिनांक – ०४/०२/२०२२ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत

अर्ज देण्याचे ठिकाण

पदव्युत्तर संस्था , यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय , पहिला मजला , संत तुकाराम नगर पिंपरी- ४११०१८ येथे पूर्ण भरून स्वाक्षरीसह आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकित केलेल्या प्रतिंसह समक्ष जमा करावे .

अधिकृत वेबसाइट

अर्ज व जाहीरात पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result