पंजाब नॅशनल बँक भरती शिपाई व सफाईगार(PNB Bank)

(PNB)Punjab National Bank recruitment 2022 Punjab National Bank is a Banking and Financial service bank owned by the Government of India. PNB Recruitment 2022 (PNB Bharti 2022) for 48 Peon & Sweepers Posts at Nashik division.
Total: 48 जागा
पदाचे नाव & तपशील:
1 शिपाई 14 जागा
2 सफाई कामगार 34 जागा
Total 48
शैक्षणिक पात्रता:
शिपाई (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक) जास्त शिक्षण असल्यास अपात्र
सफाईगार(i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2022 (05:00 PM)