police bharti physical date 2022- police bharti ground date – पोलीस भरती मैदानी तारीख 2022 पोलीस भरती मैदानी तारीख बद्दल माहिती या लेख मध्ये दिली आहे. police भरती साठी पुढील प्रमाणे आज माहिती प्रसिद्ध झाली आहे , त्याच बरोबर लेखी परीक्षा व मैदानी चाचणी तयारी साठी माहिती खालीलप्रमाणे आहे.police bharti physical test date 2022- police bharti ground date
maha police bharti ground date २०२२
पोलीस भरतीची 12 डिसेंबरला मैदानी चाचणी– जानेवारी २०२३ मध्ये लेखी परीक्षा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होऊन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठवले जाणार आहे 12 डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीचा निकालानंतर लेखी परीक्षा संभाव्य 2023 जानेवारीमध्ये होईल.

पोलीस भरती २०२२ मैदानी चाचणी माहिती
राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस शिपाई व पोलीस चालक शिपाई पदांच्या 17 हजार 130 जागा भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये मैदानी चाचणी 50 गुणांची लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण बंधनकारक आहेत पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे .परंतु लेखी परीक्षा साठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील असा अंदाज आहे. नॉन क्रिमीलेअर बाबत ही चिंता नसावी कारण की मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमीलेअर पोलीस भरतीसाठी चालणार असल्याचे केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.
Maharashtra Police Physical Test Marks 2022 Details | पोलिस भरती मैदानी चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2022 मार्किंग योजना महाराष्ट्र पोलिसांनी घोषित केली आहे. या लेखात महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2022 बद्दल संपूर्ण तपशील मिळवा.
Maharashtra Police Physical Test 2022
महाराष्ट्र पोलिस शारीरिक चाचणी 2022: महाराष्ट्र पोलिसांनी 14 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस शारीरिक चाचणी गुण 2022 PDF जारी केले. महाराष्ट्र पोलिस शारीरिक चाचणी 2022 तयारीसाठी उपयुक्त असलेल्या गुणांची तपशीलवार माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा पहिला टप्पा शारीरिक चाचणी आहे. उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2022 डिसेंबर 2022/जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. पात्र होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी 2022 मध्ये 50 टक्के गुण पैकी ४० टक्के आवश्यक आहेत. या लेखात तुम्हाला महाराष्ट्र पोलिस शारीरिक चाचणी २०२२ बद्दल तपशीलवार माहिती मिळेल.
Maharashtra Police Bharti 2022
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी २०२२ | |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र पोलीस |
नाव | महाराष्ट्र पोलीस भारती 2022 |
माहिती | महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी २०२२ |
अधिकृत वेबसाइट | www.mahapolice.gov.in |
Maharashtra Police Physical Test 2022
महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या Police Bharti 2022 मध्ये पहिले मैदानी चाचणी (Maharashtra Police Physical Test 2022) होणार मग लेखी परीक्षेचे (Maharashtra Police Bharti Exam 2022) चे आयोजन करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार Maharashtra Police Physical Test 2022 ही १२ डिसेंबर २०२२ – जानेवारी महिन्यात होईल. Maharashtra Police Physical Test 2022 साठी सर्व विभागांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज या लेखात आपण Maharashtra Police Physical Test 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मैदानी चाचणी माहिती–
- पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी होईल( Maharashtra Police Physical Test 2022 प्रथम घेण्यात येणार आहे)
- Maharashtra Police Physical Test 2022 ही 50 गुणांची असेल.
- Maharashtra Police Physical Test 2022 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
- शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
पोलीस भरती २०२२ पुरुषांसाठी मैदानी चाचणी
शारीरिक चाचणी (पुरुष)
घटक | गुण |
---|---|
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळाफेक | 15 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
पोलीस भरती २०२२ महिलासाठी मैदानी चाचणी
शारीरिक चाचणी (महिला)
घटक | गुण |
---|---|
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळाफेक | 15 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
SRPF Ground Test 2022
05 किमी धावणे | 50 गुण |
100 मीटर धावणे | 25 गुण |
गोळाफेक | 25 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
१६०० मीटर धावणे पोलीस भरती गुण
1600 मीटर धावणे | गुण |
5 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 20 |
5 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 18 |
5 मि. 30सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 16 |
5 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 14 |
6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 12 |
6 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 10 |
6 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 08 |
7 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. | 05 |
7 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त | 0 |
100 मीटर धावणे साठी गुण पोलीस भरती
11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 15 गुण
11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी -12गुण
12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी -10गुण
13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 08गुण
14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 06गुण
15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी -04गुण
16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी -01गुण
17.50 सेकंदापेक्षा जास्त -0 गुण
पोलीस भरती गोळा फेक गुण
गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) | गुण |
8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | 15 |
7.90 मीटर किंवा जास्त परंतू 8.50 मीटरपेक्षा कमी | 12 |
7.30 मीटर किंवा जास्त परंतू 7.90 मीटरपेक्षा कमी | 10 |
6.70 मीटर किंवा जास्त परंतू 7.30 मीटरपेक्षा कमी | 08 |
6.10 मीटर किंवा जास्त परंतू 6.70 मीटरपेक्षा कमी | 06 |
5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6.10 मीटरपेक्षा कमी | 05 |
4.90 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी | 04 |
4.30 मीटर किंवा जास्त परंतू 4.90 मीटरपेक्षा कमी | 03 |
3.70 मीटर किंवा जास्त परंतू 4.30 मीटरपेक्षा कमी | 02 |
3.10 मीटर किंवा जास्त परंतू 3.70 मीटरपेक्षा कमी | 01 |
3.10 मीटर पेक्षा कमी | 00 |
800 meter Running पोलीस भरती (महिला 800 मीटर धावणे गुण )
2 मि.50 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी -20 गुण
2 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. – 18 गुण
3 मि.00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. -16 गुण
3 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.- 14 गुण
3 मि.20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.- 12 गुण
3 मि.30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.- 10 गुण
3 मि.40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.- 08 गुण
3 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.- 05 गुण
4 मि.00 सेकंदापेक्षा जास्त.- 0 गुण
पोलीस भरती २०२२ अधिकृत website | पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज | apply online पोलीस भरती |