प्रधानमंत्री मातृ वंदन योजना सेकंड म्हणजे 2.0 ही सुरू झालेली आहे याचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महिलांना एकूण 11000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा आहे , संपूर्ण माहिती आपण या तुम्ही पुढे दिलेल्या या ब्लॉग मध्ये व शासन निणर्य मध्ये पाहू शकता. आपण पाहू काही महत्प्रवाची माहिती या नवीन शासन निर्णय मधील. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबतचा 9 ऑक्टोबर 2023 चा जीआर आला आहे. हि योजना जानेवारी 2017 पासून राज्याच्या मध्ये राबवली जाते आहे आता या योजनेअंतर्गत जो शासन निर्णय आता निघाला आहे तो शासन निर्णय नक्की काय आहे हे थोडक्यात माहिती करून घेण्यासाठी पुढील GR डाउनलोड करा.
सविस्तर शासन निर्णय येथे पहा