मित्रांनो स्वागत आहे आपलं आरोग्य विभाग भरती साठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्ही गट क मध्ये अर्ज केलेला आहे का कमेंट मध्ये जरूर कळवा

तांत्रिक प्रश्न एकूण 40 असतात त्यांचे मार्क्स एकूण अंशी असतात तांत्रिक प्रश्न हे प्रत्येक पदासाठी विचारले जात नाहीत तर हॉस्पिटलची निगडित जी पद आहेत त्यांनाच विचारले जातात रक्तपेढी तंत्रज्ञ आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहारतज्ञ त्याच्यानंतर ग्रह वस्त्र पाल त्याच्यानंतर नर्स औषध निर्माता असे पदांसाठी तांत्रिक प्रश्न असतात

एकूण प्रश्न 40

एकूण गुण 80

एका प्रश्नाला दोन गुण

सर्व प्रश्न मराठी इंग्रजी मध्ये असतात

तांत्रिक प्रश्न म्हणजे त्या विषया संबंधीत निगडित प्रश्न जसे की रक्तपेढी तंत्रज्ञ आहे तर रक्त पेशी रक्त संबंधी प्रश्न

प्रश्नपत्रिका खालील प्रमाणे डाऊनलोड करा

आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नपत्रिका

आरोग्य विभाग मागील प्रश्नपत्रिका

Scroll to Top